कुरकुरीत भेंडी, पालक-मिक्स डाळीच्या वड्या आणि ठसकेदार चटण्या 😋🌶️ | गावाकडचं झणझणीत जेवण
pallavi kshirsagar
0:00 / 0:00
कुरकुरीत भेंडी, पालक-मिक्स डाळीच्या वड्या आणि ठसकेदार चटण्या 😋🌶️ | गावाकडचं झणझणीत जेवण
26 570 просмотров · 1 месяц назад
pallavi kshirsagar
7,16 тыс. подписчиков
26 570 просмотров · 1 месяц назад
आजच्या जेवणात आहे 😋❤️ कुरकुरीत भेंडीची भाजी, पालक टाकून बनवलेल्या मिक्स डाळीच्या वड्या, हिरवी चटणी, कांद्याची चटणी, गरमागरम भाकरी, झणझणीत ठीसा आणि चटकदार टमाटरचं लोणचं! 🌶️🥘
गावाकडच्या चवीचं हे साधं पण एकदम चविष्ट जेवण नक्की करून पाहा. 😍
#कुरकुरीतभेंडी #मिक्सडाळीच्यावड्या #भाकरी #ठीसा #हिरवीचटणी #कांद्याचीचटणी #टमाटरलोणचं #गावाकडचंजेवण #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी