“वजन कमी करायचंय ? योग्य डाएटचं खरं सत्य ऐका.”
Gappanchya Gavat
0:00 / 0:00
“वजन कमी करायचंय ? योग्य डाएटचं खरं सत्य ऐका.”
24 386 просмотров · 7 месяцев назад
Gappanchya Gavat
6,87 тыс. подписчиков
24 386 просмотров · 7 месяцев назад
आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या भागात आपण पोषणतज्ज्ञांसोबत आहार, पोषण, वजन नियंत्रण, दैनंदिन आहारातील चुका आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा केली आहे.
आपण रोज जे खातो ते आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स यांचं योग्य संतुलन कसं ठेवावं? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची सोपी आणि वैज्ञानिक उत्तरं या पॉडकास्टमध्ये मिळतील.
जर तुम्हाला फिट, हेल्दी आणि एनर्जेटिक राहायचं असेल तर हा एपिसोड नक्की पाहा.
📌 अशाच माहितीपूर्ण गप्पांसाठी Gappanchya Gavat चॅनलला सबस्क्राईब करा.
GUEST : Dr Pranita Ashok
MBBS MD PhD (Topic : Nutrition & Metabolism)
Diet consultant
For Free daily diet tips or all nutrition course
Diet counseling inquiry
Whats app your name to
9145085085 / 9545085085
Facebook links:
1] Dr. Pranita Ashok Facebook Page:
/ pranita.patole
2] Dr. Pranita's Obesity And Diet Clinic Facebook page:
/
4] Dr Pranita's Obesity And Diet Clinic youtube channel:
https://youtube.com/channel/UCGDTkwF7...
5]Dr. Pranita Food Awarebess Campaign you tube
https://youtube.com/channel/UCZYA-jKl...
Instagram Links:
1] Pranita Ashok
https://www.instagram.com/invites/con...
2) dr pranitas diet clinic
https://instagram.com/drpranitasdietc...
Twitter Link :
1] Dr. Pranita Ashok
https://twitter.com/PranitaAshok2?s=08
डॉ प्रणिताज डायट व ओबेसिटी क्लिनिक चेच आधीचे नाव संजीवनी ओबेसिटी क्लिनिक असे होते व्हीडिओ बघताना confusion होऊ नये म्हणून येथे स्पष्टीकरण देत आहे
क्लिनिक भेट
डॉक्टर प्रणिता अशोक मॅडमच्या भेटीसाठी 9545085085 या नंबरला व्हाट्सअप्प+अँपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे
तुम्हाला आधी व्हाट्सअप वर माहिती दिली जाईल व नन्तर आपण त्याच नंबरला अधिक माहिती शंका फी ज डिटेल्स साठी त्याच नंबरला (9545085085)साधा कॉल करू शकता
Whatsapp number : 9545085085
HOST : Dr.Radhika Mam
Contact number : 8369854727
Email:gappanchyagaavat@gmail.com
"जर तुम्हाला आमच्यासोबत पॉडकास्ट करायचे असेल, तर कृपया 8369854727 या क्रमांकावर संपर्क साधा."
#Nutrition
#Diet
#Health
#Fitness
#MarathiPodcast
#HealthyLifestyle
#Viral
#Podcast
#Trending
#weightloss
#weightlossjourney
#weightlossmotivation
#weightlosstips
Dr. Pranita's Diet Clinic
Clinic Address:
Shop No 52/53/54' "B' Wing 3rd floor K K Market , Balaji nagar Pune 411043
डॉ प्रणिता'ज डायट क्लिनिक
पत्ता : शॉप नंबर 52/53/54 ' B' विंग 3रा मजला
के के मार्केट बालाजी नगर पुणे 411043.
क्लिनिकची वेळ- संध्याकाळी 4 30 ते 7 30
कृपया नोंद घ्यावी क्लिनिक शनिवार रविवारी बंद राहील 👍