रवा आणि सुखखोबर एकत्र करून खुसखुशीत ही ट्रिक वापरून एकदा करा नेहमीच ह्या पद्धतीत करणार l
Manisha's Recipes
0:00 / 0:00
रवा आणि सुखखोबर एकत्र करून खुसखुशीत ही ट्रिक वापरून एकदा करा नेहमीच ह्या पद्धतीत करणार l
7 527 просмотров · 10 дн. назад
Manisha's Recipes
160 тыс. подписчиков
7 527 просмотров · 10 дн. назад
रवा आणि सुखखोबर एकत्र करून खुसखुशीत ही ट्रिक वापरून एकदा करा नेहमीच ह्या पद्धतीत करणार l
#दिवाळीस्पेशल रेसिपीज
#दिवाळी फराळ
#कंरजी
#रवा कंरजी
#रवापासून खुसखुशीत कंरजी
#रवा खोबर्याची कंरजी
#खुसखुशीत रवा कंरजी
#भरपूर पदर सुटलेली कंरजी
#दिवाळी फराळ रेसिपीज
#Diwali Faral Recipes
#Diwali Special Recipes
#Rava karjji
#Manisha's Recipes
साहित्य
रवा मळण्यासाठी 250 ग्रॅम
मैदा पाववाटी
तूप मोहणसाठी
मीठ अर्धाचमच
पाणी पिठ मळण्यासाठी
सारखाच साहित्य
रवा 200 ग्रॅम
खोबर 150 ग्रॅम
साखर 150 ग्रॅम
मीठ चिमूटभर
तूप
वेलचीपूड
ड्रायफ्रूट आवडीनुसार
तेल तळण्यासाठी