Nandurbar Loksabha: BJP च्या Heena Gavit यांच्यावर नाराजी, Congress चे Gowal Padavi बाजी मारणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Nandurbar Loksabha: BJP च्या Heena Gavit यांच्यावर नाराजी, Congress चे Gowal Padavi बाजी मारणार ?
108 604 просмотра · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
108 604 просмотра · 2 г. назад
#BolBhidu #NandurbarLoksabha2024 #HeenaGavitvsGowaalPadavi
काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपारिक लढाई होणारा महाराष्ट्राच्या उत्तरेचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार. आता नंदुरबार हा आदिवासी जिल्हा, नंदुरबार लोकसभेसह इथले सहाही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. त्यामुळं आदिवासींचे प्रश्न हा या मतदारसंघातला महत्वाचा फॅक्टर ठरतो. काँग्रेसमय इतिहास राहिलेल्या या मतदारसंघात २०१४ पासून भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय. २०१४ पासून भाजपच्या डॉ. हीना गावित या सलग दोन टर्म इथून खासदार आहेत. त्यामुळं यावेळी त्यांना हॅट्ट्रीकची अपेक्षा आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत काँग्रेसकडून पेशाने वकील असलेल्या गोवाल पाडवी या नवीन चेह-यावर विश्वास दाखवण्यात आलाय.
त्यामुळं इथं दोन्ही उच्चशिक्षित उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे दिग्गज नेते विजयकुमार गावित आपल्या कन्येला पुन्हा खासदार करण्यासाठी जोर लावतायंत, तर २०१९ च्या आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे के सी पाडवी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायंत. त्यामुळं दोन मुलांमध्ये असलेली ही लढाई वडिलांच्या प्रतिष्ठेची झालीय. नंदुरबार लोकसभेची समीकरणं काय, इथले प्रचाराचे मुद्दे आणि गटातटाचं राजकारण कसं आहे, नंदुरबारमध्ये कसं कसं, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/