Перейти к содержимому

Nandurbar मध्ये काँग्रेस कमबॅक करणार, की Shirdi मध्ये मशाल पेटणार, मतदानानंतर लोकांचं मत काय ? #BJP

BolBhidu

0:00 / 0:00

Nandurbar मध्ये काँग्रेस कमबॅक करणार, की Shirdi मध्ये मशाल पेटणार, मतदानानंतर लोकांचं मत काय ? #BJP

160 756 просмотров · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
160 756 просмотров · 2 г. назад
#BolBhidu #NandurbarLoksabha2024 #ShirdiLoksabha2024 नंदुरबार हा काँग्रेसचा जुना बालेकिल्ला इथं भाजपनं वर्चस्व बसवलं, तर पुनर्रचनेच्या आधीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी म्हणजे काँग्रेस नेत्यांचं प्रस्थ, जे शिवसेनेनं भेदलं. आता यंदा या मतदारसंघामधली लढाई इंटरेस्टिंग होती, नंदुरबारमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपारिक लढ़ाई होती, तर शिर्डीमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना फाईट झाली. पण मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं ? हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आता आम्ही काही एक्झिट पोल सांगत नाही, तर लोकांमधल्या चर्चा, अंदाज, स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून मिळणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/