Перейти к содержимому

आजवर कोणीही नसांगितलेल्या पद्धतीने,पितृपक्ष विशेष दाटसर मलाईदार तांदळाची खीर।Tandalachi Kheer Recipe

Aarti's Recipe Marathi

0:00 / 0:00

आजवर कोणीही नसांगितलेल्या पद्धतीने,पितृपक्ष विशेष दाटसर मलाईदार तांदळाची खीर।Tandalachi Kheer Recipe

77 032 просмотра · 13 дн. назад
Aarti's Recipe Marathi
628 тыс. подписчиков
77 032 просмотра · 13 дн. назад
आजवर कोणीही नसांगितलेल्या पद्धतीने,पितृपक्ष विशेष दाटसर मलाईदार तांदळाची खीर।Tandalachi Kheer Recipe(FOLLOW) YouTube:    / @aartisrecipemarathi   INSTAGRAM:   / profilecard   FACEBOOK: https://www.facebook.com/profile.php?... For sponsorship and business Inquiries 👇 aartinagare20@gmail.com आज मी तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर बनवून दाखवत आहे. या पद्धतीने बनवलेली खीर होते एकदम दाटसर, मलाईदार, क्रीमी आणि चविष्ट. पितृपक्ष विशेष म्हणून ही तांदळाची खीर तुम्ही घरी नक्की करून पाहा. पितृपक्षातील नैवेद्य/स्वयंपाकासाठी पारंपरिक गोड पदार्थ म्हणून ही खीर बनवता येते. या व्हिडिओमध्ये मी तांदळाची खीर बनवण्याची संपूर्ण रेसिपी, योग्य प्रमाण आणि खीर दाटसर व मलाईदार होण्यासाठीची खास पद्धत सांगितली आहे. 🍚 रेसिपीची खासियत ✔️ पितृपक्ष विशेष तांदळाची खीर ✔️ दाटसर आणि मलाईदार texture ✔️ तांदूळ आणि दुधाचे योग्य प्रमाण ✔️ घरच्या साहित्याने सोपी रेसिपी ✔️ नैवेद्य आणि सणासाठी खास गोड पदार्थ ✅ साहित्य तांदूळ 1/2 Cup दूध 1litter Tup 2Tbsp किसलेले सुख खोबर 2Tbsp चिरलेला सुखा मेवा आवडीनुसार चारोळी 1TSP वेलची पूड 1/2Tsp केसर आवडीनुसार साखर 1/2 Cup (जितका तांदूळ तितकीच साखर किंवा आवडीनुसार कमी जास्त करा) #aartisrecipemarathi #TandalachiKheer #TandalachiKheerRecipe #PitruPaksha #PitruPakshaRecipe #RiceKheer #KheerRecipe #तांदळाचीखीर #पितृपक्षविशेषखीररेसिपी #मलईदारतांदळाचीखीररेसिपी #खीररेसिपी #खीररेसिपीमराठी Tandalachi Kheer,Tandalachi Kheer Recipe,Pitru Paksha Special Kheer,Pitru Paksha Recipe,Pitru Paksha Special Recipe,Rice Kheer Recipe,Rice Kheer,तांदळाची खीर,पितृपक्ष विशेष खीर,पितृपक्षासाठी खीर,पितृपक्ष स्पेशल रेसिपी,दाटसर मलाईदार तांदळाची खीर,मलाईदार खीर रेसिपी,खीर रेसिपी मराठी,पितृपक्ष नैवेद्य,Pitru Paksha Naivedya,Marathi Recipe,Indian Dessert Recipe Thankyou For Watching ❤️