Перейти к содержимому

# 🌿🙏सोमवार निमित्त केली पूजा 🌿🙏

My Routine life

0:00 / 0:00

# 🌿🙏सोमवार निमित्त केली पूजा 🌿🙏

117 просмотров · 2 недели назад
My Routine life
109 подписчиков
117 просмотров · 2 недели назад
आज चौथा श्रावण सोमवार म्हणून मी बेलाच्या झाडाखाली पुजा केली. आज शिवामुठ गहू आहेत पण, माझ्याकडे घरी गहू नव्हते, म्हणून मी गहू नसतानाच पूजा केली . निसर्गाच्या सानिध्यात पूजा करताना, इतकं प्रसन्न वाटते ना. मी चारही सोमवार ही पूजा केली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.