Перейти к содержимому

करेक्ट कार्यक्रम कुणाचा झाला? सांगलीत जिल्हा बँक निवडणूक का तापली?Gopichand Padalkar Sangli Election

Lokmat

0:00 / 0:00

करेक्ट कार्यक्रम कुणाचा झाला? सांगलीत जिल्हा बँक निवडणूक का तापली?Gopichand Padalkar Sangli Election

52 638 просмотров · 8 ч назад
Lokmat
4,78 млн подписчиков
52 638 просмотров · 8 ч назад
Gopichand Padalkar Nomination Rejected: High Court Setback in Sangli DCC Bank Election सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sangli DCC Bank Election) निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. पडळकर यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने अवैध ठरवत बाद केला आहे. या व्हिडिओमध्ये पहा: Gopichand Padalkar यांचा Sangli District Bank Election साठीचा अर्ज नेमका का बाद ठरवण्यात आला? Jayant Patil, Vishwajeet Kadam आणि Vishal Patil यांच्या सहकार पॅनेलसमोर काय आव्हान होते? Sangli DCC Bank Election 2026 चे संपूर्ण राजकीय समीकरण काय आहे? #GopichandPadalkar #SangliDCCBank #MaharashtraPolitics #SangliNews #JayantPatil #BJP #VishwajeetKadam #VishalPatil #HighCourt #SangliDistrictBank #MaharashtraNews #PoliticalNews #Lokmat #BreakingNews #Maharashtra Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat