एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं काय इशारा दिला? Shinde Sena vs Manoj Jarange | Dasara Melava Row
Lokmat
0:00 / 0:00
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं काय इशारा दिला? Shinde Sena vs Manoj Jarange | Dasara Melava Row
7 466 просмотров · 2 ч назад
Lokmat
4,78 млн подписчиков
7 466 просмотров · 2 ч назад
Shinde Sena vs Manoj Jarange: Big Controversy Over Narayangad Dasara Melava in Beed
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बीडमधील श्रीक्षेत्र नारायणगड (Narayangad) येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Eknath Shinde Shiv Sena) बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर (Swapnil Galdhar) यांनी या मेळाव्याला कडाडून विरोध केला असून मेळावा रद्द करण्याची मागणी केली आहे.
बीड आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मनोज जरांगे यांच्यावरील विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने थेट इशारा दिला आहे. या संपूर्ण वादावर सविस्तर विश्लेषण.
Key Highlights & Topics Covered:
Manoj Jarange Patil Dasara Melava Narayangad Beed controversy
Eknath Shinde Shiv Sena warning to Manoj Jarange
Maharashtra Politics latest updates & breaking news
Maratha Reservation issue and political fallout
#ManojJarange #ManojJarangePatil #EknathShinde #ShivSena #ShindeSena #DasaraMelava #Narayangad #BeedPolitics #MarathaReservation #MaharashtraPolitics #Lokmat #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #PoliticalNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat