Перейти к содержимому

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

172 824 просмотра · 2 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
172 824 просмотра · 2 г. назад
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageFishing #KokanMonsoonVideo #AaineBanavalaFishSukka #sforsatish गावाकडे पाऊस मस्त येऊन जाऊन आहे तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात कोकणात हिरवळ होते आणि तेव्हा परिसर एकदम बहरून गेलेला असतो. आम्ही शेताची पेरणी केली ती तुम्ही बघितली असणार. आता शेताची फोड नंतर बेर आणि मग चिखल करून लावणी केली जाते. कोकणात पावसाळ्यात खास करून भात शेती केली जाते. दार वर्षी न चुकता मी कोकणातल्या गावी पावसाळ्यात येत असतो. आम्ही शेताची कामे झाल्यावर शेतात जाऊन मासे सुद्धा पकडले. दुपारनंतर भरपूर पाऊस होता. घरी येऊन आईने माशांचे कालवण आणि सुक्का सुद्धा बनवला. तुम्हाला आजचा गावाकडचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy