Перейти к содержимому

Gen Z आणि Parents दोघांनाही Therapy ची गरज आहे का?Mental Health & Generation Gap |Sukanya Phansalkar

Smita's Insights

0:00 / 0:00

Gen Z आणि Parents दोघांनाही Therapy ची गरज आहे का?Mental Health & Generation Gap |Sukanya Phansalkar

1 991 просмотр · 2 дн. назад
Smita's Insights
837 подписчиков
1 991 просмотр · 2 дн. назад
आजची Gen Z अनेक गोष्टींशी झुंजत आहे — सोशल मीडियाचा प्रभाव, वाढत्या अपेक्षा, करिअरची स्पर्धा, नातेसंबंधांमधील गुंतागुंत, सतत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव आणि मनात साचलेल्या असंख्य भावना. पण प्रश्न असा आहे की, आजची नवीन पिढी नेमकं काय अनुभवतेय? त्यांच्या मनात काय चाललंय? आणि पालक म्हणून आपण त्यांची भाषा, त्यांच्या भावना आणि त्यांचा दृष्टिकोन खरोखर समजून घेतोय का? कधी कधी मुलांना सल्ल्यापेक्षा समजून घेणारी व्यक्ती हवी असते. प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं गरजेचं असतं. त्याच वेळी, पालकांच्याही स्वतःच्या अपेक्षा, चिंता, भीती आणि भावनिक संघर्ष असतात, जे अनेकदा व्यक्त होत नाहीत. म्हणूनच मानसिक आरोग्याची चर्चा केवळ मुलांपुरती मर्यादित न राहता पालकांपर्यंतही पोहोचली पाहिजे. Episode is sponsored by sleepze #SmitasInsights #MentalHealth #GenZ #Parenting #GenerationGap #MentalHealthAwareness