Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ?
41 483 просмотра · 12 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
41 483 просмотра · 12 часов назад
#BolBhidu #UttarPradesh #UttarPradeshDivision
उत्तर प्रदेश. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतातल्या सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक. सध्याच्या आकडेवारीनुसार, एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या तब्बल २४ कोटींच्या आसपास आहे. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १६.५ टक्के लोक फक्त उत्तर प्रदेशात राहतात. हा आकडा पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. एवढंच नाही, तर देशात सर्वाधिक ८० लोकसभा जागा एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. भारताला सर्वाधिक पंतप्रधानही याच राज्यानं दिले आहेत. यावरून उत्तर प्रदेशचं भारताच्या राजकरणातलं महत्व लक्षात येतं. पण मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, याच उत्तर प्रदेशचं विभाजन करून ४ नवीन राज्य तयार केले जातील. उत्तर प्रदेश सरकारमधले कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत एक वक्तव्य केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर येत्या काळात उत्तर प्रदेशचं ४ स्वतंत्र राज्यांमध्ये विभाजन केलं जाऊ शकतं, असा दावा केला. पण उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याची चर्चा नेमकी का होतेय? जर उत्तर प्रदेशचं विभाजन झालं तर कोणते नवीन ४ राज्य तयार होतील? नेहरूंपासून आंबेडकर आणि मायावती यांच्यापर्यंत उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा इतिहास काय आहे? आणि यावरून राजकारण काय घडतंय? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/