Перейти к содержимому

😲दिवाळी स्पेशल चटपटीत मिठातली शेव 😋 झटपट आणि कुरकुरीत शेव बनवा मोजक्या साहित्यात | Besan Sev Recipe

Yogita's Kitchen & Vlogs

0:00 / 0:00

😲दिवाळी स्पेशल चटपटीत मिठातली शेव 😋 झटपट आणि कुरकुरीत शेव बनवा मोजक्या साहित्यात | Besan Sev Recipe

133 просмотра · 3 дн. назад
Yogita's Kitchen & Vlogs
961 подписчик
133 просмотра · 3 дн. назад
🪔 दिवाळी स्पेशल मिठातली चटपटीत आणि कुरकुरीत शेव! नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या Yogita Kitchen Recipe मध्ये. आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी अगदी झटपट, चटपटीत आणि कुरकुरीत बेसनाची मिठातली शेव. मोजक्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीने घरीच शेव कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहा. 📝 साहित्य: अर्धी वाटी पाणी चिमूटभर हळद चिमूटभर हिंग चवीपुरते मीठ २ चमचे तेल २ वाटी बेसन पीठ शेव नक्की करून पाहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, Share करा आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका. ❤️ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 #दिवाळीस्पेशल #चटपटीतशेव #कुरकुरीतशेव #बेसनशेव #शेवरेसिपी #दिवाळीफराळ #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी #DiwaliSpecial #BesanSev #CrispySev #SevRecipe #MarathiRecipe #YogitaKitchenRecipe #YouTubeShorts