खमंग आणि कुरकुरीत घरगुती खारी शेव | अगदी बाजारासारखी शेव आता घरीच बनवा!
Samarthi Swad
0:00 / 0:00
खमंग आणि कुरकुरीत घरगुती खारी शेव | अगदी बाजारासारखी शेव आता घरीच बनवा!
97 просмотров · 2 дн. назад
Samarthi Swad
59 подписчиков
97 просмотров · 2 дн. назад
घरच्या घरी बनवा अगदी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट खारी शेव! 😋
दिवाळीच्या फराळासाठी असो किंवा रोजच्या चहासोबत खाण्यासाठी, ही पारंपरिक पद्धतीची खारी शेव नक्की करून पाहा.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्य वापरून तयार होणारी ही शेव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि Samrthiswad चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
घरगुती चव आणि स्वामींचा आशीर्वाद!