Перейти к содержимому

Drought in Maharashtra१९७२च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही २०२६चा दुष्काळ भयानक?जमिनीवरचं भयावह वास्तव

Time Maharashtra

0:00 / 0:00

Drought in Maharashtra१९७२च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही २०२६चा दुष्काळ भयानक?जमिनीवरचं भयावह वास्तव

1 275 просмотров · 2 нед. назад
Time Maharashtra
341 тыс. подписчиков
1 275 просмотров · 2 нед. назад
महाराष्ट्र पुन्हा एका गंभीर दुष्काळाच्या संकटाला सामोरं जातोय. ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत आणि राज्याच्या अनेक भागांत पावसाची मोठी तूट, करपलेली खरीप पिकं, पाणीटंचाई आणि पुढच्या रब्बी हंगामाची चिंता निर्माण झाली आहे. पण हा दुष्काळ १९७२च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही भयानक आहे का? १९७२मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता. त्यातून रोजगार हमीच्या कल्पनेला चालना मिळाली. २०२६मध्ये परिस्थिती वेगळी असली तरी अनेक भागांत पावसातील मोठे खंड आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभं राहिलं आहे. सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पण खरा प्रश्न आहे...मदत कागदावर जाहीर झाली आहे का, यापेक्षा ती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आणि शेवटच्या गावापर्यंत पोहोचली आहे का? या व्हिडिओमध्ये १९७२ विरुद्ध २०२६ दुष्काळाची तुलना, पावसाची तूट, पीकहानी, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि जमिनीवरच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे. Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? •⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स •⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी •⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट •⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: •⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी •⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता •⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा. #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळ2026 #महाराष्ट्र #शेतकरी #पाणीटंचाई #मराठवाडा #विदर्भ #सोलापूर #खरीप #रब्बी #शेतकरीसंकट #ग्रामीणअर्थव्यवस्था #महाराष्ट्रबातम्या #Drought2026 #maharashtradrought