Перейти к содержимому

राजकारणातला 'बाजीगर''या' निवडणुकीनं मुरकुटेंचा दराराखऱ्या अर्थानं संपला

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

राजकारणातला 'बाजीगर''या' निवडणुकीनं मुरकुटेंचा दराराखऱ्या अर्थानं संपला

11 142 просмотра · 2 мес. назад
Ahilyanagarlive24
122 тыс. подписчиков
11 142 просмотра · 2 мес. назад
उत्तरेचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजतं. इथं कधी काय होईल, याचा नेम नाही. आत्ताच अशी स्थिती आहे असं नाही, तर गेल्या सात-आठ दशकांपासून उत्तरेचं राजकारण खतरनाकच राहिलंय. उत्तरेत कोण कुणाची कशी गेम करेल, याचा नेम नसतो. उत्तरेतील आक्रमक राजकारणाचा गड समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूरमध्येही १९९९ ला अशीच एक निवडणूक झाली. ज्या निवडणुकीनं नुसता धक्कादायक निकालच लावला नाही, तर मुरकुटे नावाच्या राजकीय वादळाला कित्येक वर्षे शांत केलं. याच निवडणुकीनं, जिल्ह्यात पहिल्यांदा राम-लक्ष्मण विशेषणाचे दोन नेते तयार केले. आदीक-मुरकुटे वगळता तिसऱ्या शक्तीचा उदय झाला. नेमकं काय झालं होतं या निवडणुकीत? हेच आपण या व्हिडीओतून पाहूयात... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #