Dada Patil Shelke | धोतरातील नेत्यानं दोन टर्म दिल्ली गाजवली होती...
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
Dada Patil Shelke | धोतरातील नेत्यानं दोन टर्म दिल्ली गाजवली होती...
71 695 просмотров · 2 мес. назад
Ahilyanagarlive24
122 тыс. подписчиков
71 695 просмотров · 2 мес. назад
१९९१ हे नगरच्या राजकारणातलं गाजलेलं साल. याच वर्षी आपलं नगर, देशभर फेमस झालं. कारण होतं, विखे-गडाख यांच्यातील ऐतिहासीक खटला. यावर्षी नगर दक्षिणेत झालेली लोकसभा निवडणूक थेट कार्टात गेली. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजेच १९९३ ला या खटल्याचा निकाल लागला. विखेंना हरवून, सलग तिसऱ्यांदा लोकसभेत गेलेल्या गडाखांची खासदारकी रद्द झाली. पुढच्याच वर्षी, १९९४ ला या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. पुन्हा दोन वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकीत धोतर, पांढरा कुर्ता आणि गांधी टोपीवाला एक अस्सल नगरी नेता खासदार झाला. एकदा नाही, तर सलग दोनदा या पठ्ठ्यानं लोकसभेत पाय ठेवला. बरं हरवलं कुणाला? तर स्वतःचं एअरवेज असणाऱ्या एका अरबपतीला. या टिपीकल ग्रामीण ढंगातल्या राजकारण्याचं नाव होतं, मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके. याच दादा पाटल्यांच्या लोकसभेतील एन्ट्रीची कथा, आपण आज पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #