Ahilyanagar Politics|अपक्ष उमेदवाराने केला होता सभापतींचा पराभव, दक्षिणेची 'ती' ऐतिहासिक निवडणूक
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
Ahilyanagar Politics|अपक्ष उमेदवाराने केला होता सभापतींचा पराभव, दक्षिणेची 'ती' ऐतिहासिक निवडणूक
14 568 просмотров · 3 мес. назад
Ahilyanagarlive24
122 тыс. подписчиков
14 568 просмотров · 3 мес. назад
दोन दिवसांपूर्वी आम्ही उत्तरेतील २००४ च्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा सांगितला. त्या व्हिडीओला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. नगरच्या अशाच काही गाजलेल्या निवडणुकांचे किस्से, आम्ही तुमच्यासमोर यापुढेही मांडत राहू... आजच्या भागात आम्ही त्याच वर्षी, म्हणजे २००४ ला झालेल्या नगर दक्षिणेतील लोकसभा निवडणुकीचा किस्सा सांगणार आहोत.हा किस्साही भलताच भारी होता. उमेदवार अपक्ष जरी असला, तरी त्याचा धाक किती असतो हे त्या निवडणुकीनं महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. एवढंच नाही तर, स्वतः शरद पवारांनी इतर तगड्या उमेदवारांच्या चर्चा थांबवून अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार घोषित केलं होतं.एखाद्या अपक्ष उमेदवारासाठी राष्ट्रीय पक्षानं दोन दिग्गजांना थांबवणं, हे नगर जिल्ह्यात पहिल्यांदा घडलं होतं. अवघ्या काही दिवसांच्या प्रचारातून त्या अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत दक्षिणेची खासदारकीही मिळवली. बरं, त्या नवख्या उमेदवाराने पराभव कुणाचा केला होता? तर थेट विधान परिषदेच्या सभापतीचा... हा किस्सा, त्यावेळी लै भारी ठरला. महाराष्ट्रात कित्येक दिवस तो चर्चेत होता. नेमकं काय झालं होतं? चला सविस्तर पाहू...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #