Перейти к содержимому

Gokul Election Result : कंडका पाडण्याचा Banti Patil पॅटर्न नेमका काय आहे ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Gokul Election Result : कंडका पाडण्याचा Banti Patil पॅटर्न नेमका काय आहे ? | Vishaych Bhari

12 838 просмотров · 21 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
12 838 просмотров · 21 ч назад
Gokul Election Result : कंडका पाडण्याचा Banti Patil पॅटर्न नेमका काय आहे ? | Vishaych Bhari बंटी पाटलाचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित असतोय. काही चर्चा नाय. खटक्यावर बोट जागेवर पलटी. आपण मागे पुढे काय बघत नाही. जे करायचं ते परफेक्ट करायचं. ठरलं एकदा की ठरलं. त्यात बदल नाही. मग काहीही किंमत मोजायला लागूदेत.. अस्सल कोल्हापूरी मातीतल्या रांगड्या राजकारणाचे शिलेदार सतेज म्हणजेच बंटी पाटील यांचे हे शब्द. कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना वगळून करता येत नाही अशी चर्चा अनेक वर्षांपासून कोल्हापुरात रंगत आलेली आहेच. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने जिल्ह्यातल्या दहा पैकी दहा जागा जिंकून बंटी पाटलांना शह दिला होता. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात अनेक कार्यक्रम घेत स्थानिक नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अधूनमधून कोल्हापूरवर लक्ष ठेवून असतातच. या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाची गोकुळ दूध उत्पादक संघाची लढत चांगलीच चर्चेला आली होती. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना विजयी करण्याचं आव्हान समर्थपणे पेलेलेल्या बंटी पाटलांची विधानसभेला पीछेहाट झाली होती. पुन्हा कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढत त्यांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या होत्या. आता गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि महाडिकांना ते धूळ चारणार का असा सवाल कोल्हापूरसहित राज्यातील जनतेला पडला होता. आज संध्याकाळपर्यंत गोकुळच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. सतेज पाटलांनी ठरलेलं करून दाखवलं. मातब्बर नेत्यांना सांगून हरवण्याचा हा बंटी पाटील पॅटर्न नेमका काय आहे हे आजच्या व्हिडीओतून थोडक्यात समजून घेऊयात. #gokulelection #satejpatil #kolhapurpolitics #maharashtrapolitics #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, gokul election result 2026, gokul milk union election, gokul election result, satej patil, satej patil news, gokul kolhapur, kolhapur politics, gokul election latest news, mahayuti vs satej patil, gokul chairman election, kolhapur latest news, hasan mushrif, dhananjay mahadik, prakash abitkar, gokul election cross voting, gokul election analysis, maharashtra politics, gokul election update, shoumika mahadik, gokul election kolhapur result 2026, vinay kore )