Перейти к содержимому

सिंहगडावर मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी😋|कुरकुरीत कांदा भजी|Crispy Kanda Bhaji Recipe|कांदा भजी

Grey Kitchen

0:00 / 0:00

सिंहगडावर मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी😋|कुरकुरीत कांदा भजी|Crispy Kanda Bhaji Recipe|कांदा भजी

119 просмотров · 4 недели назад
Grey Kitchen
792 подписчика
119 просмотров · 4 недели назад
सिंहगडावर मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी😋|कुरकुरीत कांदा भजी|Crispy Kanda Bhaji Recipe|कांदा भजी |Crispy Kands Bhaji|Sinhgad Special Kanda Bhaji|Kanda Bhaji Recipe|Crispy Kanda Bhaji By Grey Kitchen पावसाळा म्हटलं की गरमागरम, कुरकुरीत कांदा भजी आणि सोबत मस्त गप्पा! ❤️🌧️ आज मी बनवली आहेत सिंहगडावर मिळतात तशी कुरकुरीत आणि स्वादिष्ट कांदा भजी. या व्हिडिओमध्ये कोणताही वेगळा Voice Over नाही—मी ज्यावेळी भजी बनवत होते त्याच वेळी तुमच्याशी गप्पा मारत बोलले आहे. त्यामुळे स्वयंपाकाचे नैसर्गिक आवाज, माझ्या गप्पा, छोट्या-छोट्या टिप्स आणि संपूर्ण Cooking Process तुम्हाला अगदी घरच्या घरी माझ्यासोबत असल्यासारखा अनुभव देईल. 😊 कांदा भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितल्या आहेत. पावसाळ्यात चहा आणि कांदा भजीची ही जोडी नक्की करून पाहा! ☕🧅❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Grey Kitchen ला Subscribe 🔔 नक्की करा. साहित्य: कांदे- तीन मध्यम आकाराचे कोथिंबिर- पाऊण वाटी हिरव्या मिरच्या- आवडीप्रमाणे बेसन-पाऊण वाटी तांदळाचे पीठ- मोठे दोन चमचे ओवा-छोटा पाव चमचा मीठ- चवीप्रमाणे तेल- तळण्यासाठी सिंहगड कांदा भजी,कुरकुरीत कांदा भजी रेसिपी,Kanada Bhaji recipe in marathi,Crispy Kanda bhajiya,Crispy bhajiya recipe,Crispy bhajiya,Crispy Kanda Bhaji Recipe in marathi,Kanda bhajiya, कुरकुरीत कांदा भजी खेकडा भजी, कुरकुरीत खेकडा भजी कशी करायची, कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची, कुरकुरीत कांदा भजी रेसिपी मराठी कांदा भजी कुरकुरीत रेसिपी,कांदा भजी रेसिपी,Crispy Kanda Bhaji Kaise banaen,Crispy Kanda bhajiya Kaise banaen,best Crispy Kanda Bhaji Recipe,How To make Crispy Kanda bhajiya,Monsoon Special Recipes,Monsoon Special #crispykandabhaji #KandaBhaji #OnionPakoda #KandaPakoda #monsoonfood #RainySeasonSpecial #CrispyOnionPakoda #CrispyKandaBhajiya #SinghagadStyleBhaji #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #BhajiRecipe #TeaTimeSnacks #GreyKitchen