Перейти к содержимому

उपवासाची साबुदाणा खीर एक नवीन पदार्थ टाकून

Royal Kitchen

0:00 / 0:00

उपवासाची साबुदाणा खीर एक नवीन पदार्थ टाकून

21 просмотр · 1 дн. назад
Royal Kitchen
26 подписчиков
21 просмотр · 1 дн. назад
उपवासाची साबुदाणा खीर एक नवीन पदार्थ टाकून साहित्य : ३-४ लोकांसाठी १) साबूदाणा - १ वाटी २) साखर - ३/४ - १ १/२ वाटी चवीनुसार ३) दूध - ३५० - ४०० मिली ४) पाणी - साधारण ४०० - ५०० मिली ५) वेलीची पावडर - १ चमचा ६) रताळे - २ मध्यम आकाराचे तूकडे करून ७) ड्राय फ्रुटस ८) तूप - १ चमचा