Перейти к содержимому

मड केक - ना ओव्हन, ना कुकर , वेगळ्या प्रकारे

Royal Kitchen

0:00 / 0:00

मड केक - ना ओव्हन, ना कुकर , वेगळ्या प्रकारे

69 просмотров · 7 дн. назад
Royal Kitchen
24 подписчика
69 просмотров · 7 дн. назад
मड केक - ना ओव्हन, ना कुकर , वेगळ्या प्रकारे साहित्य : ३-४ लोकांसाठी १) मैदा - १५० ग्राम २) बटर - १३० ग्राम ३) साखर - १८० ग्राम ४) अंडा - १ ५) एस्सेन्स - १ चमचा ६) कोको पावडर - २ चमचा ७) इन्स्टंट कॉफी - १ चमचा ८) डार्क चॉकोलेट - १०० ग्राम ९) बेकिंग पावडर - १ चमचा १०) बँकिंग सोडा - २ चिमूट ११) मीठ - २ चिमूट १२) दूध - १ - १ १/२ कप ***** नोट - विडिओ मध्ये काही तांत्रिक कारणामुळे मी नंतर मोठा केक पॉट वापरला आहे.