Missing Link Project: Mumbai-Pune प्रवासात ३० मिनिटं वाचणार, Toll किती? प्रवास कधीपासून सुरु होणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Missing Link Project: Mumbai-Pune प्रवासात ३० मिनिटं वाचणार, Toll किती? प्रवास कधीपासून सुरु होणार ?
859 363 просмотра · 3 месяца назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
859 363 просмотра · 3 месяца назад
#BolBhidu #MissingLinkProject #MumbaiPuneExpressway
मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या प्रवासाला आता कमी वेळ लागणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वळणावळणाचा रस्ता मागे पडून प्रवाशांना थेट आणि जलद मार्ग मिळणार आहे. पण हा प्रोजेक्ट नेमका आहे काय ? यामुळे मुंबई-पुणे प्रवासातला किती वेळ वाचेल ? या प्रकल्पाला पुर्ण होण्यात किती वेळ लागला ? सगळं जाणून घेवूया या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/