लग्नसमारंभात बनवली जाणारी वांगं-बटाटा भाजी अशी करून बघा 😋 बोटं चाटत राहाल! | Vangi Batata Bhaji
चवदार घास 🍲
0:00 / 0:00
लग्नसमारंभात बनवली जाणारी वांगं-बटाटा भाजी अशी करून बघा 😋 बोटं चाटत राहाल! | Vangi Batata Bhaji
72 просмотра · 2 нед. назад
चवदार घास 🍲
18 подписчиков
72 просмотра · 2 нед. назад
लग्नसमारंभात बनवली जाणारी वांगं-बटाटा भाजी अशी करून बघा 😋 बोटं चाटत राहाल! | Vangi Batata Bhaji
आज बनवूया लग्नसमारंभात मिळते तशी चविष्ट, मसालेदार आणि रश्शेदार वांगं-बटाटा भाजी! 😋 नारळ, आलं-लसूण आणि मसाल्यांमुळे या भाजीला येतो एकदम खास स्वाद.
पोळी, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत ही वांगं-बटाट्याची भाजी अप्रतिम लागते. सोप्या पद्धतीने घरीच बनवा लग्नात मिळते तशी झणझणीत भाजी!
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीसाठी चवदार घास चॅनल Subscribe करायला विसरू नका. ❤️
वांगं बटाटा भाजी, लग्नात मिळणारी भाजी, झणझणीत वांगं बटाटा, रश्शेदार वांग्याची भाजी, बटाटा वांगी रस्सा, वांगं बटाटा रेसिपी, बैंगन आलू की सब्जी, शादी वाली सब्जी, मसालेदार बैंगन आलू, Vangi Batata Bhaji, Vangyachi Bhaji, Vangi Batata Rassa, Wedding Style Sabzi, Baingan Aloo Recipe, Brinjal Potato Curry, Maharashtrian Recipes, Marathi Recipe, Indian Veg Curry, Easy Sabzi Recipe, चवदार घास
#VangiBatata #VangiBatataBhaji #VangyachiBhaji #MarathiRecipes #MaharashtrianRecipes #WeddingStyleSabzi #BainganAloo #वांगबटाटाभाजी #चवदारघास