मोठा दरोडा घालायचा प्लान 👈✨👍
सामाजिक संघर्ष - अमोलजी गावडे
0:00 / 0:00
मोठा दरोडा घालायचा प्लान 👈✨👍
21 918 просмотров · 1 г. назад
सामाजिक संघर्ष - अमोलजी गावडे
32,5 тыс. подписчиков
21 918 просмотров · 1 г. назад
तिने पहिल्यांदा कॉल केला
वय 65 सांगितले
पेन्शनर आणि बंगले वाला पाहिजे बोलली
मी तिला थोड्याच वेळात कॉल करतो बोललो
रेकॉर्डिंग चालू करून कॉल केला
आता लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होते
रेकॉर्डिंग मध्ये बाईने स्वतःचे वय 65 वरून साठ वर्षे सांगितले
ती पहिल्यांदा खोटं बोलली
माझा संशय वाढत गेला
पुढे खूप मजा येणार होती
मी तिची फिरकी घेऊ लागलो
बाई सांगत होती
ती एक टीचर होती
आणि तिने स्वतःच्या मुलासाठी एक छान घर बांधले होते
ती बेवारस आहे असेही ती म्हणाली
मुलगा तिला सांभाळत नाही असही म्हणाली
आता ती रोडवर राहू लागली होती
वडापाव आणि पोळी भाजी खाऊन जगत होती
तिला एक छानसा बंगला हवा होता
एसी बंगला
आणि भरपूर संपत्ती
ती वयोवृत्त पेन्शनर च्या शोधात होती
तिने या कामासाठी मला निवडले होते
तिचा इरादा प्रामाणिकपणे लुटायचा होता
तिला घबाड हवे होते
आणि ती कोणाच्या शोधात होती
माझ्याकडे ती अपेक्षेने पाहत होती
मला तिचा संशय आला होता
मी नेहमीप्रमाणेच आजही रेकॉर्डिंग चालू केले होते
पुढे मला या रेकॉर्डिंग चा उपयोग करता येणार होता
मी नेहमीच माझी बाजू सेफ ठेवत असतो
मला धोका पत्करायचा नसतो
मी तिचे बोलणे ऐकत होतो
मला हसू सुद्धा आवडत नव्हते
आणि मला तिचा राग सुद्धा भयंकर येत होता
मला तिचा प्लॅन कळला होता
ती लग्नाच्या निमित्ताने कुणालातरी लुटण्याच्या मार्गावर होती
त्याची संपत्ती हडप करणार होती
आणि त्याला रस्त्यावर आणणार होती
किंवा त्याच्या मृत्यूची वाट पाहणार होती
प्लान सरळ होता
स्वच्छ दिसत होता
तिची संपूर्ण वाक्य ताळमेळ घेत नव्हती
विस्कळीत होती
पाठीमागे कोणीतरी ऐकत असल्याचा मला भास झाला
तिला कोणीतरी ऑपरेट करत होते
तिची छोटी-मोठी गॅंग असावी असे मला वाटले
मला माझी रेकॉर्डिंग भविष्यात उपयोगी पडणार होते
मी सतर्क होतो
नेहमीप्रमाणेच
मित्रांनो असे प्रकार वारंवार घडत असतात
आजूबाजूला घडत असतात
आपण स्वतःचा स्वार्थ न बघता अशी बातमी शेअर केल्यास
कोणाचा प्राण वाचू शकतो
कोणाची संपत्ती वाचू शकते
कोणाची इज्जत वाचू शकते
तेव्हा
शुभ लग्न सावधान च!!!
शक्य असल्यास शेअर करा