उपवास- healthy Fasting- 9 महत्वाच्या टिप्स! #navratridiet #fastingforhealth #उपवासस्पेशल #fasttips
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
0:00 / 0:00
उपवास- healthy Fasting- 9 महत्वाच्या टिप्स! #navratridiet #fastingforhealth #उपवासस्पेशल #fasttips
2 662 просмотра · 5 дн. назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
420 тыс. подписчиков
2 662 просмотра · 5 дн. назад
नवरात्रीच्या उपवासाला नऊ दिवस काय खावे, जेणेकरून ऍसिडिटी acidity, पोटदुखी indigestion, गॅसेस gases, अपचन, उष्णता वाढणे, थकवा weakness , हे त्रास उद्भवत नाहीत, यासंबंधी एक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास आणखी हेल्दी होण्यासाठी नऊ महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स पाहणार आहोत, या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी येतील असा विश्वास आहे। #gheebenefits #pittabalance #navratri2026 #aciditycure #constipationcure #कब्ज़ #dietforfasting #diettips #fastingdiet
#festivals #fasting #नवरात्र२०२६ #upwasfood #healthyfoodsforfasting
आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
2 लाख सबस्क्राईबर्स च्या निमित्ताने- माझा युट्युब प्रवास #myyoutubejourney
• 🙏🙏 2 लाख सबस्क्राईबर्स च्या निमित्ताने! My...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...
वात कमी करण्याचे उपाय: • वात कमी करण्याचे उपाय
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...
This video also includes information about
Fasting
नवरात्री उत्सव
Festivals
उपवास
फराळ पदार्थ
ऍसिडिटी आणि उपवास
अपचन आणि उपवास
उपवास in healthy way
Spirituality and fasting
उपवास आणि अध्यात्म
उपवास आणि आरोग्य
उपवासाचे पदार्थ
Energy and festivals
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.