📚 घटना दुरुस्ती प्रश्न सराव | दीपक सर | SW Pattern
SW PATTERN
0:00 / 0:00
📚 घटना दुरुस्ती प्रश्न सराव | दीपक सर | SW Pattern
724 просмотра · Трансляция закончилась 11 дн. назад
SW PATTERN
19,3 тыс. подписчиков
724 просмотра · Трансляция закончилась 11 дн. назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🚀
आजच्या व्हिडिओमध्ये दीपक सर यांच्यासोबत भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यांचा प्रश्न सराव करूया. हा व्हिडिओ MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
📌 या व्हिडिओमध्ये काय शिकाल?
✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या
✅ परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न
✅ राज्यशास्त्र विषयाचा MCQ सराव
✅ स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान
🎯 तुमच्यासाठी प्रश्न: तुम्हाला किती प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली? तुमचा स्कोअर कमेंटमध्ये सांगा!
👍 व्हिडिओ Like करा
📲 मित्रांसोबत Share करा
🔔 SW Pattern चॅनेल Subscribe करा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.
माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो!
#SWPattern #घटनादुरुस्ती #दीपकसर #MPSC #पोलीसभरती