रील स्टार प्रतीक शिंदेला अटक! युट्यूबरचे अपहरण करून कारमध्ये बेदम मारहाण #citynews_amravati
City News Channel
0:00 / 0:00
रील स्टार प्रतीक शिंदेला अटक! युट्यूबरचे अपहरण करून कारमध्ये बेदम मारहाण #citynews_amravati
19 360 просмотров · 2 месяца назад
City News Channel
393 тыс. подписчиков
19 360 просмотров · 2 месяца назад
मुंबईतील युट्यूबर चेतन देवळकर यांच्या अपहरण आणि मारहाण प्रकरणात सोशल मीडिया रील स्टार प्रतीक शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. चिनी बेटिंग अॅप्सची पोलखोल करणाऱ्या युट्यूबरला बोलावून कारमध्ये कोंबून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पाहा संपूर्ण रिपोर्ट.
#PratikShinde #MumbaiCrime #YouTuber #BreakingNews #CityNews