DJ Morcha In Pune : डीजेचा दणदणाट, वडिल- मुलाला त्रास, विरोध केला म्हणून सोसायटीने वाळीत टाकलं
Mumbai Tak
0:00 / 0:00
DJ Morcha In Pune : डीजेचा दणदणाट, वडिल- मुलाला त्रास, विरोध केला म्हणून सोसायटीने वाळीत टाकलं
80 008 просмотров · 9 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
80 008 просмотров · 9 часов назад
विद्यानंद बापट डीजेला विरोध करत आहेत. सणांमध्ये डीजेमुळे होणाऱ्या त्रासावर ते बोलताना दिसत आहेत. डीजेमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. डीजे विरोधात पुणेकरांनी देखील भूमिका घेतली होती. डीजे विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्याच मोर्चात पिंपरी चिंचवड येथील महिला सहभागी झाली होती. त्या महिलेने तिची आपबीती सांगितली.
#dj #pune #vidyananadbapat
#MHT053
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.