PM Modi Gold Appeal: वर्षभर सोनं खरेदी करू नका,मोदींच्या आवाहनानंतर Gold Prices Crash की Hike होणार?
BolBhidu
0:00 / 0:00
PM Modi Gold Appeal: वर्षभर सोनं खरेदी करू नका,मोदींच्या आवाहनानंतर Gold Prices Crash की Hike होणार?
79 613 просмотров · 5 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
79 613 просмотров · 5 мес. назад
#BolBhidu #PMModiGoldAppeal #GoldPrice
सोनं, भारतीयांसाठी सगळ्यात मोठी खरेदी, लग्न, कार्यक्रम हा तर मोठा विषय, पण पहिल्या पगारातून सुद्धा भारतीयांना कुठली गोष्ट घ्यायची असते तर ती आहे सोनं. त्यामुळे एका बाजूला सोन्याचे भाव प्रचंड वाढत असतानाही भारतीयांनी सोनं खरेदी करताना हात आखडता ठेवला नाही. पण रविवारी १० मे ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आवाहन केलं की वर्षभर सोनं खरेदी करु नका. त्यानंतर भारतात पसरला पॅनिक, आपण पुढच्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं टाळलं पाहिजे. आपण कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला, तरी सोन्याची खरेदी करायची नाही, असं ठरवलं पाहिजे, हे मोदींचं आवाहन अनेक प्रश्न उभे करणारं ठरलं ? एकतर या आवाहनामुळे देशात कुठलं संकट येणार का ? लॉकडाऊन लागणार का ? अशा अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या, पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत एक प्रश्न कॉमन होता, आता सोन्याचे भाव कोसळणार की वाढणार ? मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या किंमतीची स्थिती काय आहे ? ती भविष्यात काय असेल ? मोदींनी सोनं खरेदीबद्दल हे आवाहन का केलं आहे ? आणि भारत सोन्याचे भाव कंट्रोल करु शकतो का ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/