PM Modi Speech: Petrol Diesel Price Hike होणार ? Supply Chain कोलमडणार ? मोदींच्या आवाहनाचा अर्थ काय
BolBhidu
0:00 / 0:00
PM Modi Speech: Petrol Diesel Price Hike होणार ? Supply Chain कोलमडणार ? मोदींच्या आवाहनाचा अर्थ काय
95 396 просмотров · 5 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
95 396 просмотров · 5 мес. назад
#BolBhidu #PMModiGoldAppeal #PetrolDieselPrice
जेव्हा सप्लाय चेनवरचं संकट कायम असतं, तेव्हा आपण कितीही उपाय केले तरी अडचणी या वाढतातच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबाद मधल्या एका कार्यक्रमातून हे वक्तव्य केलं. मोदींनी यावेळी आपल्या भाषणात एक वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करा, अशी आवाहनं भारतीयांना केली. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्याला एकत्र लढायचंय असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मोदींच्या या आवाहनानंतर देशावर मोठं संकट येणार का, कोविडसारख्या परिस्थितीचा भारतीयांना पुन्हा सामना करावा लागणार का, अशा प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खरंतर मिडल ईस्टमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारचे संकेत अनेकदा दिले आहेत. कोविडसारख्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताने तयार रहायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यांपूर्वी म्हणाले होते. पण यावेळी मोदींनी भारतीयांना थेट आवाहन केलं आहे. परिस्थितीला सामोरं कसं जायचं यासाठी मोदींनी लोकांना उपाय सांगितले आहेत. याचाच अर्थ वेशीवर असलेलं संकट आता दारापर्यंत आलंय, असंच मोदींना यातून सूचवायचं असल्याच्या चर्चा होत आहेत. मोदींच्या या आवाहनाचा नेमका अर्थ काय, मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा भारतावर कसा आणि किती परिणाम होऊ शकतो, भारत खरंच मोठ्या क्रायसिसमधून जाण्याची भीती का व्यक्त केली जात आहे, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/