Mira-Bhayandar : डाचकुल पाडा येथे दोन गटांमध्ये झटापट; २५ पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड!
HP Live News
0:00 / 0:00
Mira-Bhayandar : डाचकुल पाडा येथे दोन गटांमध्ये झटापट; २५ पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड!
59 713 просмотров · 10 месяцев назад
HP Live News
304 тыс. подписчиков
59 713 просмотров · 10 месяцев назад
Clash in Dahchkul Pada, Kashimira — Over 25 Auto Rickshaws Vandalised!
मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरातील डाचकुल पाडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर हा वाद उफाळून आला असून, आज सकाळी काही व्यक्तींनी २५ पेक्षा अधिक रिक्षांची काच फोडून दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जण दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
तसेच परिसरात अमली पदार्थ विक्रीवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात कडक सुरक्षा तैनात केली आहे.
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Mira-Bhayandar : डाचकुल पाडा येथे दोन गटांमध्ये झटापट; २५ पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड!
#Kashimira #MiraBhayandar #BreakingNews #PratapSarnaik #RickshawVandalism #MiraRoad #Violence #PoliceAction #MaharashtraNews #CrimeAlert