Перейти к содержимому

📚 मृदा व खनिजे | Soil and Minerals | SW Pattern

SW PATTERN

0:00 / 0:00

📚 मृदा व खनिजे | Soil and Minerals | SW Pattern

1 789 просмотров · Трансляция закончилась 5 дн. назад
SW PATTERN
19,3 тыс. подписчиков
1 789 просмотров · Трансляция закончилась 5 дн. назад
मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मृदा व खनिजे (Soil and Minerals) हा महत्त्वाचा विज्ञान विषय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या लेक्चरमध्ये मृदेचे प्रकार, मृदेची निर्मिती, मृदेचे महत्त्व, खनिजांचे प्रकार आणि त्यांचे उपयोग यांचा अभ्यास करूया. 🎯 या व्हिडिओमध्ये काय शिकाल? मृदा म्हणजे काय? मृदेची निर्मिती व प्रकार मृदेचे गुणधर्म आणि महत्त्व खनिजे म्हणजे काय? खनिजांचे प्रकार व उपयोग परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे 👨‍🎓 MPSC | Police Bharti | सरळसेवा | स्पर्धा परीक्षा तयारी विज्ञान विषयाची तयारी मजबूत करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्रांसोबत Share करा आणि अशाच अभ्यासपूर्ण लेक्चर्ससाठी SW Pattern चॅनल Subscribe करा. SW Pattern “माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो” 💙💛 #मृदावखनिजे #SoilAndMinerals #SWPattern #ScienceMarathi #PoliceBharti