Перейти к содержимому

लग्नाच्या सोमवाराला बनवली फणसाची तीळकुट भाजी 😍 | कोकणातील कुळस्वामीचे विधी | S For Satish | Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

लग्नाच्या सोमवाराला बनवली फणसाची तीळकुट भाजी 😍 | कोकणातील कुळस्वामीचे विधी | S For Satish | Kokan

74 296 просмотров · 2 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
74 296 просмотров · 2 г. назад
लग्नाच्या सोमवाराला बनवली फणसाची तीळकुट भाजी 😍 | कोकणातील कुळस्वामीचे विधी | S For Satish | Kokan #LagnachyaSomvaralaFansachiBhaji #FansachiTilkulBhaji #RawJackfruitRecipe #sforsatish कोकणात जुन्या पिढी प्रमाणे आपल्या कुळ स्वामींचे विधी करावे लागतात. लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर देवाचे काही विधी असतात ते करावे लागतात. सोमवार आणि मंगळवार म्हणजे कुलस्वामी चे उपवास पकडून चौक मांडून नैवेद्य दाखवून करायचे विधी. सोमवारच्या दिवशी गोडा जेवण म्हणजे साजूक जेवण असतं आणि मंगळवारी तिखट जेवण असतं. तुम्हाला कोकणातील अशाच काही जुन्या रुढी परंपरा चालीरीती मी दाखवत असतो. असेच आणखी कोकणातील रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy