Pawar Modi Meet: काल आंदोलकांशी भेट, आज पंतप्रधान मोदींशी भेट...काय संकेत
Prashant Kadam
0:00 / 0:00
Pawar Modi Meet: काल आंदोलकांशी भेट, आज पंतप्रधान मोदींशी भेट...काय संकेत
67 502 просмотра · 2 месяца назад
Prashant Kadam
501 тыс. подписчиков
67 502 просмотра · 2 месяца назад
शरद पवार मोदींच्या भेटीसाठी पोहचले...संसदेच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीची चर्चा झाली नसती तरच नवल..ज्यावेळी संसदेत डीलिमिटेशन विधेयकावर मदतीची गरज आहे..ज्यावेळी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे...अशावेळी झालेली ही भेट भुवया उंचावणारी आहे. याचबद्दल ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#pawarmodi #modigovernment #sharadpawar #pawarspeaks #parliamentsession #cjpprotest