Перейти к содержимому

प्रमोद मांडे यांचे शिवाजी महाराज या विषयावरील व्याख्यान, स्थळ - शाहू कॉलेज (Pramod Mande Speech)

Aniket Yadav

0:00 / 0:00

प्रमोद मांडे यांचे शिवाजी महाराज या विषयावरील व्याख्यान, स्थळ - शाहू कॉलेज (Pramod Mande Speech)

4 503 просмотра · 6 лет назад
Aniket Yadav
2,39 тыс. подписчиков
4 503 просмотра · 6 лет назад
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांच्या 2007 मधील शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत 'दुर्ग-महर्षी' प्रमोद मारुती मांडे यांनी केलेले हे भाषण. प्रमुख उपस्थिती - श्री. उत्तमराव पाटील, श्री. वसंतराव थोरात व इतर आयोजक - अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पर्वती, पुणे 411009 स्थळ - शाहू कॉलेज, पर्वती, पुणे 411009 दिनांक - 12 डिसेंबर 2007 श्री. प्रमोद मारुती मांडे हे इतिहास, किल्ले व क्रांतिकारक या विषयांचे थोर अभ्यासक, लेखक व व्याख्याते होते. त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमंती करून गडकिल्ले व अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर दुर्मिळ फोटो, स्लाईड, ग्रंथ इ. गोळा करून त्याचा अभ्यास केला. आणि या अनुभवाच्या बळावर महाराष्ट्रभर हजारो व्याख्याने दिली, शिवाय विपुल लेखन देखील केले. अशा या 'दुर्गमहर्षी', 'सह्याद्रीपुत्र' यांसारख्या अनेक गौरवांस पात्र ठरलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.... Please Like and subscribe our Channel