Maharashtra ZP Election |रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितींसाठी आज मतदान | Ratnagiri
LS Marathi
0:00 / 0:00
Maharashtra ZP Election |रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितींसाठी आज मतदान | Ratnagiri
3 491 просмотр · 8 мес. назад
LS Marathi
516 тыс. подписчиков
3 491 просмотр · 8 мес. назад
#ratnagirielections #ratnagirizillaparishad #panchayatsamiti #udaysamant #yogeshkadam #shivsena #maharashtraelection #zpelection #districtcouncilelections #pollingday #votingupdate #votersline #election2026 #maharashtranews #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समितींसाठी आज मतदान
रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ५६ गटांसाठी १५१ उमेदवार, तर ९ पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ३५१ उमेदवार रिंगणात
१६९३ मतदान केंद्रावर होणार मतदान, ४२८६ मतदान यंत्रे
जिल्ह्यात ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार
रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त मतदान केंद्र
पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त
५ लाख ६४ हजार ९७६ पुरुष मतदार, ६ लाख ८ हजार ९९३ महिला मतदार
मतदानासाठी ५४५५ कर्मचारी,
मतदान प्रक्रियेसाठी पोलीस फौजफाटा तैनात... ८६ पोलीस अधिकारी, १५३५ पोलीस अंमलदार, १८५३ होमगार्ड, एसआरपीएफ २ कंपनी, आरसीपी प्लाटून २ तैनात
पालकमंत्री डॉ उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला
सर्वाधिक जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत
(ratnagiri, zilla parishad, panchayat samiti, voting update, polling stations, women voters, shivsena, election news)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...