Перейти к содержимому

महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे,स्वच्छता संकल्प अभियान.

LOK AaWAZ

0:00 / 0:00

महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे,स्वच्छता संकल्प अभियान.

53 просмотра · 2 нед. назад
LOK AaWAZ
659 подписчиков
53 просмотра · 2 нед. назад
जळगाव : महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत गुरुवारी (२२ ऑक्टोबर) वार्ड क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची अचानक पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू. यावेळी स्थानिक नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक यांच्यासह शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. #MarathiNews #SwachhBharat #लोकआवाज #जळगाव #जळगावमहानगरपालिका #महापौरदीपमालाकाळे #जळगावबातम्या #महाराष्ट्रबातम्या