Перейти к содержимому

Tukaram Mundhe Action Mode: २५ व्यांदा बदली, ३३ जणांना अटक, तुकाराम मुंढे पोस्टिंगची भीती का असते ?

BolBhidu

0:00 / 0:00

Tukaram Mundhe Action Mode: २५ व्यांदा बदली, ३३ जणांना अटक, तुकाराम मुंढे पोस्टिंगची भीती का असते ?

350 740 просмотров · 4 месяца назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
350 740 просмотров · 4 месяца назад
#BolBhidu #TukaramMundhe #MaharashtraFDA तुकाराम मुंढेंची चर्चा होणं तेव्हाही नवीन नव्हतं, आत्ताही नवीन नाहीये. सध्या मुंढे चर्चेत आहेत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी राबवलेल्या धडक कारवाईमुळे. मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच, केमिकलचा वापर, भेसळयुक्त खवा, तूप, बनावट औषधं आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत त्यांनी अनेक दुकानं सील केली, फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींना इशारा दिला, १० दिवसात ३३ जणांना अटक झालीये, २४ एफआयआर झाल्या आहेत आणि दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे, असंच सुरु राहिलं तर मुंढेंची इथून सुद्धा बदली होईल का ? कारण मुंढे पदावर येतात, कारवाई सुरु होते आणि त्यानंतर त्यांची बदली होते, हा सिलसिला मागची २१ वर्ष सुरु आहे,अनेकदा तर मुंढेंची बदली, वर्षभरात ३ वेळा सुद्धा झाली आहे. या बदल्या, कारवाई या सगळ्यात तुकाराम मुंढे या नावाची दहशत कशी तयार होते ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/