Перейти к содержимому

संघाच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसवरील शून्याचा टॅघ हटवणारे अभिजीत वंजारी कोण ?

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

संघाच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसवरील शून्याचा टॅघ हटवणारे अभिजीत वंजारी कोण ?

3 576 просмотров · 16 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
3 576 просмотров · 16 ч назад
ज्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे... ज्या नागपूरशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं राजकीय नातं जोडलं जातं... त्याच नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव करून संपुर्ण देशात कॉंग्रेसने विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयाचा खांत उघडलं. पण या निकालात ट्विस्ट आहे! कारण मतमोजणीच्या एका टप्प्यावर भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर होते... मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीनंतर चित्रच बदललं! आणि मग सुरू झाली राजकीय टीका... काँग्रेसवरील ‘शून्याचा टॅग’... फडणवीस यांच्या ट्विटवरून झालेली चर्चा... आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या प्रश्नांची मालिका! अखेर नागपूरमध्ये नेमकं काय घडलं? अभिजित वंजारी यांनी विजय कसा मिळवला? आणि या निकालातून कोणते राजकीय संकेत मिळतात? पाहूयात हा संपूर्ण राजकीय घटनाक्रम! #Nagpur #AbhijitWanjari #SudhakarKohale #NagpurGraduateElection #MaharashtraPolitics #DevendraFadnavis PRHPP95 EDKSJ05 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...