Перейти к содержимому

Maharastra Politics : BJP चा वाढता दबदबा, Eknath Shinde हे 2029 मध्ये Mahayuti सोडणार ?

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Maharastra Politics : BJP चा वाढता दबदबा, Eknath Shinde हे 2029 मध्ये Mahayuti सोडणार ?

50 465 просмотров · 20 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
50 465 просмотров · 20 часов назад
Maharastra Politics : BJP चा वाढता दबदबा, Eknath Shinde हे 2029 मध्ये Mahayuti सोडणार ? मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय, ते फक्त महायुतीमधील मतभेदांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर येत्या काही वर्षांत महायुतीचं इंजिन रुळावरून कसं घसरू शकतं, याचेही संकेत देत आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र येऊन ताकदीनं लढतील, असा दावा करतात, तर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट विरोधी किंवा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून वेगळाच पवित्रा घेतात. पुण्याच्या या रणसंग्रामानं स्थानिक राजकारण तापवलंय.. तसंच अमरावती असो वा पुणे, महायुतीमधील हा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे आणि भविष्यातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. अलीकडेच झालेल्या महायुतीच्या दोन बैठकांमध्येही एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण होतायेत. एकनाथ शिंदेंना भाजपकडून जाणीवपूर्वक डावलं जातंय का? 2029 च्या निवडणुकीत शिंदेसेना भाजप एकत्र दिसतील की नाही? भविष्यात शिंदे भाजप एकत्र राहू शकणार नाही ही शक्यता का वाढत आहे? याविषयी राजकीय विश्लेषक काय सांगतात? हेच सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.. #vishaychbhari #eknathshinde #devendrafadnavis #mahayuti #maharashtrapolitics Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, eknath shinde news, devendra fadnavis news, bjp vs shivsena, mahayuti latest news, mahayuti conflict, shinde fadnavis dispute, maharashtra politics 2026, pune teachers constituency election, sachin sanap, kaustubh gawde, mangesh chivate, shinde supports sachin sanap, bjp shivsena alliance, maharashtra political news, mahayuti internal dispute, eknath shinde latest news, bjp latest news, marathi news, politics, marathi video, cm fadnavis, dcm shinde )