Перейти к содержимому

Parbhani -सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष Meghana Bordikar

NavaRashtra

0:00 / 0:00

Parbhani -सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष Meghana Bordikar

44 832 просмотра · 1 г. назад
NavaRashtra
233 тыс. подписчиков
44 832 просмотра · 1 г. назад
Parbhani -सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष Meghana Bordikar . . . . . परभणीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद चांगलाच पेटला आहे. यंदाचे वर्ष हे अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जन्मशताब्दी वर्ष आहे. परभणी शहरांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व्हावा यासाठी 2022 मध्ये परभणी शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जागा निश्चित करण्यात आले. पण ती जागा अद्यापही पुतळ्यासाठी देण्यात न आल्याने धनगर समाज बांधव आक्रमक झाले आहेत. त्यातच आता या जागेच्या मुद्द्यावर राजकारण सुरु झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. सत्ताधारी भाजप च या पुतळ्याच्या जागेचे राजकारण करत आहे, भाजपचाच एक पदाधिकारी स्मारकातील कुत्र्यासाठी जागा मागतो आणि दुसरा पदाधिकारी जागा देऊ देत नाहीत असा आरोप ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे. तर कुत्र्याच्या जागेचा विषय हा काही मोठा विषय नाही पण विरोधक त्याच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रतिहल्ला भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. तिसरीकडे धनगर समाज बांधव हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळ्याच्या जागेसाठी धरणे आंदोलनाला बसले आहेत. एकंदरीतच य दोन दिवसांवर अहिल्यादेवी होळकर यांचा त्री शताब्दी जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे मात्र परभणी शहरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या जागेवरून चांगलेच वादंग पेटले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या परभणी दौऱ्यावर आहेत त्यामुळे हा प्रश्न आणखीन किती गंभीर होतो हे पहावे लागणार आहे. . . . #parbhani #meghanabordikar #sanjayjadhav #bjp #shivsenaubt #parbhanidistrictlatestnews #devendrafadnavis #ahilyadeviholkar #marathinews #news #maharashtrapolitics #latestnews #indiannews #breakingnews #maharashtrapolitics #navarashtra ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate