Перейти к содержимому

आनंदघन | The Musical World of Lata Mangeshkar

Bageshree Music

0:00 / 0:00

आनंदघन | The Musical World of Lata Mangeshkar

6 297 просмотров · 5 дней назад
Bageshree Music
1,34 тыс. подписчиков
6 297 просмотров · 5 дней назад
🎶 आनंदघन — लता मंगेशकर विशेष भाग 🎶 स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांना आणि त्यांच्या संगीतविश्वातील ‘आनंदघन’ या विलक्षण पैलूला समर्पित हा विशेष संगीत कार्यक्रम. 🌸🎶 लतादीदींच्या स्वरातील माधुर्य, भाव, शब्दांची जाण आणि त्यांच्या संगीतदिग्दर्शनाची सुंदरता अनुभवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या विशेष भागात त्यांच्या गाजलेल्या मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक गीतामागची भावना, संगीत आणि आठवणी आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा मनापासून केलेला प्रयत्न आहे. 🎵 गीतांची यादी व मूळ गीतांचे Credits 1. निळ्या आभाळी कातरवेळी गीतकार — जगदीश खेबुडकर संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — मोहित्यांची मंजुळा (1963) 2. बाई बाई मनमोराचा गीतकार — जगदीश खेबुडकर संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — मोहित्यांची मंजुळा (1963) 3. ऐरणीच्या देवा तुला गीतकार — जगदीश खेबुडकर संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — साधी माणसं (1965) 4. वाट पाहुनी जीव शिणला गीतकार — जगदीश खेबुडकर संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — साधी माणसं (1965) 5. रेशमाच्या रेघांनी गीतकार — शांता शेळके संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — आशा भोसले चित्रपट — मराठा तितुका मेळवावा (1964) 6. मागते मन एक काही गीतकार — शांता शेळके संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — तांबडी माती (1969) 7. अखेरचा हा तुला दंडवत गीतकार — कवी संजीव संगीत — आनंदघन (लता मंगेशकर) मूळ स्वर — लता मंगेशकर चित्रपट — मराठा तितुका मेळवावा (1964) 🎤 कार्यक्रमातील सहभाग निवेदन — प्रो. सुनीता कुलकर्णी गायिका — बागेश्री कुलकर्णी 🌸 लतादीदींच्या अमर स्वरांना, त्यांच्या संगीतकलेला आणि आनंदघन या त्यांच्या संगीतदिग्दर्शक रूपाला ही मनःपूर्वक आदरांजली. हा विशेष भाग आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. ❤️🎶 #आनंदघन #लतामंगेशकर #LataMangeshkar #LataMangeshkarSpecial #MarathiSongs #MarathiMusic #मराठीगाणी #मराठीसंगीत #IndianMusic