Перейти к содержимому

केळशी मधील गणपती कारखाना आणि आमच्या घरची गणेश मूर्ती | Ganpati Karkhana In Kelshi, Dapoli (Konkan)

S FOR SATISH

0:00 / 0:00

केळशी मधील गणपती कारखाना आणि आमच्या घरची गणेश मूर्ती | Ganpati Karkhana In Kelshi, Dapoli (Konkan)

16 069 просмотров · 6 лет назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
16 069 просмотров · 6 лет назад
केळशी मधील गणपती कारखाना आणि आमच्या घरची गणेश मूर्ती | Ganpati Karkhana In Kelshi, Dapoli (Konkan) मित्रांनो मी दापोली तालुक्यातील केळशी हा गावी भेट दिली होती. केळशी हे आमच्या गावचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असून तिथे बरेच गणपती कारखाने आणि चित्रशाळा आहेत. आम्ही दरवर्षी आमचा गणपती तिथूनच आणतो. केळशी मध्ये कुंभारवाड्यात हे सर्व गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहे. कोकणात प्रत्येकाच्या घरी गणपती येत असतो त्यासाठी दरवर्षी गणपती कारखाना येथे गणपती मूर्ती बनवण्यासाठी अगोदर गणपतीचा पाट दिला जातो मग गणेश चतुर्थी किंवा आदल्या दिवशी ती गणपतीची मूर्ती कारखान्यातून घरी आणली जाते. कोकणात असे प्रत्येकाच्या बाजारपेठेच्या ठिकाणी गणपती कारखाने असतात. #GanpatiKarkhana #GaneshChitrashala #GanpatiMaking #sforsatish केळशी मध्ये जवळपास पाच गणेश मूर्ती बनवणारे कारखाने आहेत यामध्ये केळस्कर, खेडेकर, तळदेवकर ही मंडळी गणपती मुर्त्या बनवण्याचे काम करतात. तसेच या कारखान्यात देवीच्या मूर्ती सुद्धा बनवल्या जातात. कोकणातील गावी गणपतीचे गणपती कारखाने कसे आहेत, कसे हाताने, शाळूची माती वापरून गणेश मूर्ती तयार केली जाते, माझ्या घरचा गणपती कसा आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. मला फेसबुक आणि इन्स्टाग्राम ला फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar