Перейти к содержимому

CJP Press Delhi LIVE | पोलिसांनी सोडताच अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांकाची पत्रकार परिषद सुरू

Mumbai Tak

0:00 / 0:00

CJP Press Delhi LIVE | पोलिसांनी सोडताच अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांकाची पत्रकार परिषद सुरू

221 374 просмотра · Трансляция закончилась 3 часа назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
221 374 просмотра · Трансляция закончилась 3 часа назад
Abhijeet Dipke Press Conference LIVE | दिल्लीमध्ये सुटका झाल्यानंतर Cockroach Janta Party (CJP) चे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 24 तासांनी या तिघांची सुटका करण्यात आली. या कारवाईवर CJP नेते काय भूमिका मांडणार? दिल्लीतील आंदोलन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत ते काय सांगणार? पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे आणि ताज्या घडामोडी पाहा LIVE, फक्त Mumbai Tak वर. Cockroach Janta Party (CJP) leaders Abhijit Dipke, Saurav Das and Ashutosh Ranka are addressing a press conference in Delhi following their release from preventive detention. The leaders were released after nearly 24 hours in custody. What will they say about the detention, the planned protests and the demand for Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s resignation? Watch the press conference and the latest updates LIVE on Mumbai Tak. #CJPPress #AbhijitDipke #SauravDas #AshutoshRanka #DelhiNews #PressConferenceLIVE #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.