Перейти к содержимому

Boundaries Set करायला शिका | 5 Practical Steps | Sakshi Shelke

Sakshi Shelke

0:00 / 0:00

Boundaries Set करायला शिका | 5 Practical Steps | Sakshi Shelke

10 873 просмотра · 4 дня назад
Sakshi Shelke
3,49 тыс. подписчиков
10 873 просмотра · 4 дня назад
"Boundaries set करा,स्वतःची respect करा, प्रत्येकाला खूश करणं बंद करा", हे आपण अनेकदा ऐकतो. पण actual life मध्ये boundaries set कशा करायच्या? कुणाला स्पष्ट 'नाही' (NO) कसं म्हणायचं? आपली मर्यादा समोरच्या व्यक्तीला न दुखावता कशी समजावून सांगायची? आणि boundary set केल्यामुळे समोरची व्यक्ती नाराज झाली तर काय करायचं? या video मध्ये आपण How to Set Boundaries हे फक्त theory म्हणून नाही, तर real-life examples आणि practical conversations मधून समजून घेणार आहोत. कधी तुमच्यासोबत असं घडतं का, की मनात 'नाही' म्हणायचं असतं, पण समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून तुम्ही 'हो' म्हणता? लोक तुमचा Time, Energy किंवा Personal Space चा आदर करत नसतानाही तुम्ही शांत राहता? किंवा स्वतःसाठी Stand घेतल्यावर तुम्हालाच guilt वाटायला लागतं? जर असं होत असेल, तर हा video तुमच्यासाठी आहे. 📌 या video मध्ये आपण काय शिकणार आहोत? • Boundaries म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा काम करतात • Request आणि boundary यांच्यातला फरक • तुमच्या boundaries कुठे repeatedly cross होत आहेत हे कसं ओळखायचं • तुमच्यासाठी काय acceptable आहे आणि काय नाही हे कसं ठरवायचं • Guilt न घेता NO कसं म्हणायचं • Disrespectful behaviour समोर आल्यावर practically काय बोलायचं • फक्त words नाही, तर actions मधून boundaries कशा maintain करायच्या • Disagreement आणि disrespect यांच्यातला फरक • Boundaries set करताना aggressive न होता स्वतःसाठी stand कसा घ्यायचा 💡 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: Boundaries set करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला Control करणं किंवा cutoff करणं नव्हे. Boundaries म्हणजे स्वतःचा time, energy आणि mental peace जपण्यासाठी स्वतःभोवती आखलेली एक निरोगी मर्यादा असते. तुम्ही एक चांगली व्यक्ती असूनही प्रत्येकासाठी २४ तास available नसणं पूर्णपणे योग्य आहे. तुम्ही लोकांची काळजी घेऊनही स्वतःच्या तत्त्वांसाठी 'नाही' म्हणू शकता. तुम्हाला NO म्हणताना guilt feel होतं का? Comments मध्ये नक्की सांगा. या video मधला कोणता point तुम्हाला सर्वात जास्त relatable वाटला, हेही सांगा. Video helpful वाटला तर Like करा, तुमच्या friends सोबत Share करा आणि अशाच practical self-improvement, mindset आणि self-respect videos साठी channel Subscribe करा ❤️✨🚀 : : : : : : : [how to set boundaries, setting boundaries, boundaries in relationships, how to say no, how to set boundaries in marathi, boundaries marathi, personal boundaries, healthy boundaries, how to stop people pleasing, stop people pleasing, self respect, self worth, how to stand up for yourself, how to deal with disrespect, people taking advantage of you, stop being too available, how to say no without guilt, boundary setting tips, boundary setting examples, emotional boundaries, personal space, protect your peace, self improvement marathi, personality development marathi, mindset marathi, high value woman, high value version, self respect marathi, Sakshi Shelke] #boundaries #selfrespect #peoplepleasing #selfimprovement #personaldevelopment #mindset #selfworth #healthyboundaries #personalgrowth #marathimotivation #sakshishelke