बाहेरचे मोदक विसरा! 🤩 अगदी झटपट घरी बनवा कुरकुरीत तळलेले मोदक
PoojaRutusKitchen
0:00 / 0:00
बाहेरचे मोदक विसरा! 🤩 अगदी झटपट घरी बनवा कुरकुरीत तळलेले मोदक
1 087 просмотров · 5 дней назад
PoojaRutusKitchen
75 подписчиков
1 087 просмотров · 5 дней назад
🌸 तळलेले मोदक | खमंग आणि कुरकुरीत मोदक 😍
बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा बनवा अगदी खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट तळलेले मोदक 🙏❤️
बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोडसर नारळ-गुळाचं सारण असलेले हे मोदक सगळ्यांनाच नक्की आवडतील! 😋
साहित्य 📝
बाहेरील आवरणासाठी:
१. २ वाटी कणिक
२. १/२ वाटी बारीक रवा
३. २ चमचे तेलाचे मोहन
४. चिमूटभर मीठ
५. पाणी
सारणासाठी:
• तूप
• खसखस
• ओला खोबरा
• गूळ
• वेलची पावडर
#viral #ganpati #festival #modak #fyp #trending
#youtubevideo