Перейти к содержимому

२५ कुटुंबांचा एकच बाप्पा | १२५ वर्षांची परंपरा | घरातच बनवला जातो गणपती बाप्पा #bappa #परंपरा

Swargiya Konkan Vlogs

0:00 / 0:00

२५ कुटुंबांचा एकच बाप्पा | १२५ वर्षांची परंपरा | घरातच बनवला जातो गणपती बाप्पा #bappa #परंपरा

31 769 просмотров · 3 недели назад
Swargiya Konkan Vlogs
41,1 тыс. подписчиков
31 769 просмотров · 3 недели назад
@swargiyakonkanvlogs ‪@sweetfamily84‬ ‪@Vitthalkoyande‬ नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील निसर्गरम्य वीर वाडी येथील कोयंडे फॅमिलीच्या 150 वर्षांच्या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, कोयंडे फॅमिलीच्या गणपती बाप्पाची मूर्ती ही त्यांच्याच घरात वर्षानुवर्षे बनवत आलेली आहे, कशा पद्धतीने मूर्ती घडविली जाते कशा पद्धतीने सुरुवात केली जाते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.... व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील.... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk...