Перейти к содержимому

pune | Payal Zambre Case : तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे...

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

pune | Payal Zambre Case : तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे...

510 просмотров · 11 ч назад
LetsUpp Marathi
711 тыс. подписчиков
510 просмотров · 11 ч назад
pune | Payal Zambre Case : तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे... - पुण्यातील विवाहिता पायल झांबरे हिच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. पायलच्या आईसह काका-काकूंशी फोनवरून संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. - #PayalZambre #EknathShinde #PuneNews #PayalZambreCase #MaharashtraNews #SuicideCase #PuneNews #DeputyCM #Shinde #PuneCrimeNews #FamilySupport #MaharashtraPolitics #pune #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/