हसन मुश्रीफ ED च्या चौकशीतून कसे सुटले? PMLA कोर्टातील Inside Story | Hasan Mushrif ED Case Close
Mumbai Tak
0:00 / 0:00
हसन मुश्रीफ ED च्या चौकशीतून कसे सुटले? PMLA कोर्टातील Inside Story | Hasan Mushrif ED Case Close
2 776 просмотров · 6 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
2 776 просмотров · 6 ч назад
मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरुद्ध दाखल झालेला आर्थिक गैरव्यवहाराचा (PMLA) खटला विशेष न्यायालयाने अधिकृतरीत्या बंद केला आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून ईडीने हा खटला दाखल केला होता. मात्र, या प्रकरणातील मूळ गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने २०२५ मध्येच रद्द केल्याने, आता 'पीएमएलए' अंतर्गत कारवाईसाठी कोणताही आधार उरलेला नाही, असा अहवाल ईडीने विशेष न्यायालयात दिला होता. न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी हा अहवाल स्वीकारत मुश्रीफ कुटुंबीयांवरील खटला बंद केला असून, प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ईडी अधिकाऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.
In a major relief to NCP Minister Hasan Mushrif and his sons, a special court has formally dismissed the money laundering (PMLA) case filed against them by the Enforcement Directorate (ED). The case was related to alleged financial irregularities concerning the Sir Senapati Santaji Ghorpade Sugar Factory. Since the Bombay High Court had already quashed the original FIR registered at the Murgud police station in 2025, the ED submitted a report stating that a PMLA case cannot proceed without a scheduled offense. Accepting this report, the special court closed the case and ordered the return of all case-related documents to the ED.
हसन मुश्रीफ ED च्या चौकशीतून कसे सुटले? PMLA कोर्टातील Inside Story | Hasan Mushrif ED Case Close
#HasanMushrif #EDCase #PMLA #Kolhapur #NCP #MaharashtraPolitics #MarathiNews #RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.